विट्याचा सुवर्ण महोत्सवी पोल्ट्री उद्योगाची कहाणी
विट्याचा सुवर्ण महोत्सवी पोल्ट्री अर्थात कोंबडीपालन उद्योग*
सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा हा भाग एकेकाळी केवळ दुष्काळी पट्टा म्हणून ओळख ला जात असे. मात्र, कष्टाळू स्वभाव आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे इथल्या लोकांनी पोल्ट्री व्यवसायात क्रांती घडवून आणली आहे. आज हैद्राबाद, नामक्कल (आंध्रप्रदेश) आणि होस्पेट, बेल्लारी (कर्नाटक) नंतरचे देशातील सर्वात मोठे अंडी उत्पादनाचे केंद्र विटा ठरले आहे. १९८० च्या दशकांत प्रारंभ झालेल्या या उद्योगाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणता येईल. या निमित्ताने या संपूर्ण उद्योगाचा आढावा घेणारी दैनिक पुढारी मध्ये प्रसिद्ध झालेली प्रदीर्घ लेखमाला.
Comments
Post a Comment